बंजारा जातपंचायतीवर गुन्हा दाखल करा : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची जातपंचायत सक्रिय झाली आहे. जातपंचायत मार्फत बंजारा समाजाला भावनिक आवाहनाने दबावात ठेवुन पूजा चव्हाणच्या आत्महत्येला कारणीभूत संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आ अंतर्गत जात पंचायत विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली.